शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाडा नगराध्यक्षासाठी भाजपाच्या नीशा सवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:47 IST

वाडा : वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत गुरु वारी दाखल करण्यात आला.

वाडा : वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत गुरु वारी दाखल करण्यात आला.यावेळी भाजपाचे प्रदेश समिती सदस्य बाबाजी काठोले, जेष्ठ नेते मधुकर पाटील, विभागीय सरचिटणीस योगेश पाटील, जिल्हा चिटणीस डॉ. हेमंत सवरा, तालुका अध्यक्ष संदीप पवार, पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके व जि. प. महिला व कल्याण सभापती धनश्री चौधरी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.भाजपकडून गुरुवारी नगराध्यक्षपदा सोबतच अन्य सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज वाडा तहसील कार्यालयात दाखल केले असून भाजपकडून सर्वच्या सर्व १७ उमेदवारांचे अर्ज दाखल करून आघाडी घेतली आहे.प्रभाग क्र . १ रामचंद्र भोईर, २ अरुण खुलात, ३ वैभव भोपतराव, ४ कविता गोतराने, ५ अंजनी पाटील, ६ रीमा गंधे, ७ - समीर म्हात्रे, ८ अश्विनी डोंगरे, ९ माधुरी पाटील, १० मनीष देहेरकर, ११ कविता वाळुंजकर, १२ कविता पाटील, १३ रोहन पाटील, १४ जयेश थोरात, १५ प्रगती वलटे, १६ सुचिता पाटील , १७ वंदना गोरे आता इतर पक्षांच्या उमेदवारांची उत्सुकता लागली आहे.>विकासासाठी कटिबद्ध - सवरावाड्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिले आहे..गुरुवारी वाडा नगर पंचायत निवडणूकिसाठी निशा सवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, वाड्याचा पाण्याची पाणी समस्या, डम्पिंग ग्राउंड, तलाव सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते यासह अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही सवरा यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष