शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळहुन चरस आणणाऱ्या अन्सारीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:54 IST

कल्याणात चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी अन्सारी याला अटक केली.

ठाणे : कल्याणात नेपाळहून विक्रीसाठी चरस घेऊन आलेला अजिमुद्दीन अन्सारी (५८, रा. बिहार) हा रेकॉर्डवरील तस्कर असून त्याला यापूर्वी मुंबई आणि बडोदा येथे अटक झाल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याला रविवारी कल्याण न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

कल्याणात चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी अन्सारी याला अटक केली. यावेळी झडतीत त्याच्याकडून ११ किलो दोन ग्रॅम वजनाचे चरस, रोख रक्कम आणि मोबाइल फोन असा २२ हजार ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अन्सारी याला २०१२ मध्ये मुंबई पोलिसांच्या बांद्रा गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो २०१२ ते २०१७ दरम्यान कारागृहात होता. २०१७ मध्ये तो बाहेर आला होता. तत्पूर्वी त्याला बडोदा येथेही दोनवेळा अटक झाली होती. अन्सारी याच्या मुंबईतील गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच त्याचे आंतरराष्टÑीय स्तरावर तस्करांशी काही संबंध आहेत का, त्याचबरोबर त्याच्या साथीदारांचा आणि तो कल्याणात कोणाला चरसविक्रीसाठी आला होता, याचाही तपास सुरू आहे. ८ जानेवारी रोजी अन्सारीला विशेष ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रविवारी त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर केले.८ तारखेपर्यंत तुरुंगातच्न्यायालयाने त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. याप्रकरणी महात्मा फुले चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार