शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

coronavirus : नालासोपारा, विरारला ८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 04:56 IST

यात ८ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.

नालासोपारा/वसई : नालासोपारा आणि विरार येथे रविवारी ८ नवे रुग्ण आढळले. यात ८ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.धारावी येथे राहणारे कुटुंब अलीकडेच नालासोपारा पूर्व येथे राहायला आले होते. पालिकेला माहिती मिळताच आईवडील आणि बाळाची चाचणी केली. त्यात आई व वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह तर, बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बाळाला वसई पूर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. विरार पूर्वेकडील ५२ वर्षीय महिलेला लागण झाली आहे. तसेच ४० वर्षीय पुरुषालाही लागण झाली असून त्याला मुंबईत दाखल केले.विरार पूर्वेकडील ४३ वर्षीय पत्रकाराचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला. रविवारी त्याची पत्नी (४०), आई (६०) आणि वडील (७०) हे तिघेही पॉझिटिव्ह ठरले आहेत. त्यांच्या पत्नीला वसई पूर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये तर आई-वडिलांना नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केले आहेनालासोपारा पूर्वेकडील ३८ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह, पश्चिमेकडील २७ वर्षीय पुरुषाला लागण झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या