शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

‘नोटाबंदीने जनतेचे झाले हाल’

By admin | Updated: January 10, 2017 05:36 IST

नोटबंदीमुळे शेतमजूर, शेतकरी, दुकानदार तसेच सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ सोमवारी डहाणू तालुका राष्ट्रवादी

डहाणू : नोटबंदीमुळे शेतमजूर, शेतकरी, दुकानदार तसेच सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ सोमवारी डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. परंतु दुर्दैवाने एवढा महत्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर त्यानंतर होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न केल्या ने देशभरातील जनतेला प्रचंड आर्थिक त्रास व हाल सोसावे लागत आहे, असे वक्तव्य आमदार आनंद ठाकूर यांनी सभेत व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या या मोर्चाची सुरुवात डहाणू स्टेशनपासून झाली. यात तालुका अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहीर शाह, शहर अध्यक्ष शमी पीर, नगराध्यक्ष शर्मिला पाटील सहभागी झाले होते.