शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

शरीरसंबंधाला नकार दिल्याने कुऱ्हाडीने हत्या

By admin | Updated: September 4, 2016 03:23 IST

शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मित्राच्या प्रेयसीची एका कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे शुक्रवारी दुपारी

विरार : शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मित्राच्या प्रेयसीची एका कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे शुक्रवारी दुपारी ऐश्वर्या अग्रवाल (१९) हिची दीपक वाघरी याने आपल्या घरात हत्या केली होती. हत्येनंतर दीपकला अटक करण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या ऐश्वर्या अग्रवालचे सोहेल शेख या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सोहेलचा मित्र असलेल्या दीपक वाघरी याच्या विरार पश्चिमेकडील जकातनाका येथील घरात ऐश्वर्या आणि सोहेल भेटत असत. शुक्रवारी दुपारी ऐश्वर्या नेहमीप्रमाणे सोहेलला भेटण्यासाठी दीपकच्या घरी आली होती. त्या वेळी दीपक घरी एकटाच होता. तसेच सोहेलला यायला उशिरा झाला होता.तिला एकटी पाहून दीपकच्या मनात वासना जागृत झाली. त्याने तिच्याकडे थेट तिने नकार देत तीव्र विरोध करून आरडाओरडा केला असता घाबरलेल्या दीपकने घरातील कुऱ्हाडीने ऐश्वर्यावर सपासप वार केले. त्यात ऐश्वर्या जागीच ठार झाली. (वार्ताहर)