शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हत्येतील आरोपीला पश्चिम बंगाल मधून अटक 

By धीरज परब | Updated: March 13, 2024 20:12 IST

साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करून पळालेल्या आरोपीला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे.

मीरारोड: साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करून पळालेल्या आरोपीला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. भाईंदर पूर्व भागात १० जानेवारी रोजी मोहम्मद मुबारक अली हा इसम मद्यपान केलेल्या व डोक्याला जखम झालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात दाखल केले होते . उपचारा दरम्यान त्याचा १४ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. 

नवघर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास चालवला होता. तपासात मोहम्मद मुबारक अली व त्याचा सहकारी करीमउल्ला खान यांच्यात भांडण झाले होते. साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या या भांडणात खान याने अली यास मारहाण केली होती . व त्यात मारहाणीत अली हा जखमी होऊन नंतर मरण पावला असल्याचे उघडकीस आले. 

दरम्यान अली ह्याला मारहाण करून खान हा  पसार झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कांबळे सह पोलीस पथक हे आरोपीचा शोध घेत होते. तर आरोपी करीमउल्ला खान हा पश्चिम बंगाल मधील सुलतानगंज, अलीपुर तसेच दिल्लीच्या नोएडा भागात सतत आपले वास्तव्य बदलून रहात होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत खान याला सुलतानगंज भागातून अटक केली आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड