शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांच्या मुलाकडून मेहुण्याची हत्या

By admin | Updated: May 24, 2016 02:47 IST

अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानें आपल्या सख्ख्या मेहुण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. आपल्या बहिणीला मारहाण करीत असलेल्या मेव्हण्यावर दहा वर्षाच्या

वसई : अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानें आपल्या सख्ख्या मेहुण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. आपल्या बहिणीला मारहाण करीत असलेल्या मेव्हण्यावर दहा वर्षाच्या मुलाने चाकूने सापसप वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.सागर मनोहर उमरखाने असें (३५) असे मयत इसमाचे नाव आहे. सागर आपली पत्नी लता आणि चार मुलांबरोबर गुजरातमधील पोलापूर जिल्ह्यातील धानुका येथे राहत होता. सागर दारू पिऊन दररोज करीत असलेल्या मारहाणीला वैतागून लता आपल्या माहेरी वसई रेल्वे स्टेशननजीक असलेल्या वाघरी पाडा येथे आपल्या वडिलांकडे आली होती.रविवारी दुपारी सागर गुजरातहून लताला भेटायला आला होता. दारुच्या नशेत असलेल्या सागरचे लताशी भांडण झाले. चिडलेल्या सागरने लताला मारहाण सुुरु केली. त्यावेळी घरात असलेला लताचा दहा वर्षांचा भाऊ तिला सोडवायला मध्ये पडला. मात्र, सागरने त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर सागरने लताचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या लताच्या भावाने घरातील चाकूने सागरवर वार केले. जखमी सागरला हॉस्पीटलमध्ये नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)सागरच्या हत्येप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवून दिले. आरोपी मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ही हत्या पूर्वनियोजित नसून सागर लताला मारत असल्याने संतापाच्या भरात त्या मुलाकडून हे कृत्य घडल्याचे तपासात उजेडात आले आहे.