शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिका हद्दीतील पालिकेची रुग्णालये अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 21:52 IST

Vasai Virar Municipal Corporation : वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभाग प्रशासनाने उत्तम पावले उचलली असून सर्व रुग्णालयात दक्षता म्हणून सूचना ही देण्यात आल्या आहेत.

आशिष राणे

वसई- वसई विरार शहर महापालिका हद्दीतील महापालिकेची मुख्य रुग्णालये  व प्रसूती माता भगिनी नवजात शिशु सहीत रुग्णालये केंद्र ही वैद्यकीय दक्षता आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाहता याठिकाणी अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत असून आम्ही वेळोवेळी योग्य ती काळजी घेत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा वाळके यांनी लोकमतला दिली.

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनीटमध्ये शाॅर्ट सर्किटने आग लागण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रशासनाने उभारलेली रुग्णालये, माता प्रसुती केंद्र ही वसई, सातीवली, जुचंद्र आदी ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या रुग्णालयाच्या अवस्थेबाबत अग्निशमन विभागाला विचारले असता त्यात उपलब्ध अतिदक्षता, प्रसूती विभाग, नवजात शिशR विभागाची सध्याची अवस्था उत्तम आहेच. सोबतच येथील अग्निरोधक व्यवस्था, व त्याचे नियमित फायर ऑडीट होत असल्याची माहिती महापालिका अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली. एकूणच भंडारा जिल्ह्यातील जळीत घटनेनंतर वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभाग प्रशासनाने उत्तम पावले उचलली असून सर्व रुग्णालयात दक्षता म्हणून सूचना ही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार