शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या मदतीला पालिका धावली

By admin | Updated: March 10, 2017 02:44 IST

मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई

वसई : मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात भाग घेतला.बुधवारी दुपारी काही म्हशी रेल्वे ट्रकमधून विरार रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी जयपूर-बांद्रा एक्सप्रेस १ वाजून १५ मिनिटांनी वेगाने आली. दुर्दैवाने या म्हशी नेमक्या त्याच ट्रकवरून एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. गाडी अतिशय वेगाने असल्याने खाली चिरडून सातही म्हशींच्या अक्षरश: ंिचंधड्या उडाल्या. गाडीखाली अडकलेल्या म्हशी काढण्यासाठी रेल्वेकडे तितके मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे रेल्वेने वसई विरार महापालिकेची मदत मागितली. महापालिकेने अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले. रेल्वे कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत करून म्हशींचे मृतदेह आणि अडकलेले अवयव बाहेर काढले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. हा सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. (वार्ताहर)