शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन

By admin | Updated: February 23, 2017 05:21 IST

नालासोपारा रेल्वे परिसर आणि लगतच्या लॉजेसमध्ये सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन करण्यात आले

वसई : नालासोपारा रेल्वे परिसर आणि लगतच्या लॉजेसमध्ये सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी याची दखल घेऊन कठोर कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे स्टेशनसह स्टेशन परिसरात असलेल्या लॉजेसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. त्याविरोधात शहरातील सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रितपणे लढा सुुरु केला आहे. त्याच्याच एक भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी स्टेशनजवळ तरुणांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. प्रशासनाने या विरोधात कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निळेगावातील तरुणांनी यावेळी दिला. दरम्यान, वसई रोड रेल्वे परिसरात सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड, आनंद नगर परिसरात असंख्य वारांगना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरून गिऱ्हाईक शोधत असतात. याप्रकरणाला लोकमतमधून वाचा फोडण्यात आली होती. त्या बातमीचे बॅनर वसई रोड रेल्वे परिसरात लावण्यात आले आहेत. त्यानंतर आता नालासोपारा शहरातही अनैतिक व्यवसायाविरोधात गावकरी संघटीत झाल्याने अनैतिक व्यवसाय चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)