शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"परिवहन सेवेचा ठेका रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा..."

By धीरज परब | Updated: March 2, 2023 19:32 IST

आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: बस चालकास भर रस्त्यात मारल्या प्रकरणी मीरा भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेचा ठेकेदार मेसर्स. महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चरचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाका, अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन दिला आहे.

बुधवारी मीरारोड स्थानकावरून १७ क्रमांकाची बस विनय नगर कडे जात असताना मेरी गोल्ड वसाहत जवळ दुचाकी वरून आलेला ठेकेदाराचा मुलगा गॅविन बोर्जिस याने बस थांबवून बस चालक रामेश्वर बिडवे यांना खाली उतरवले . नंतर दमदाटी करत मारले होते . याचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद केली . बुधवारी रात्री मीरारोड पोलीस ठाण्यात बिडवे यांच्या फिर्यादी वरून बोर्जिस वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान या . सरनाईक यांनी आयुक्तांना पत्र दिले असून कर्मचाऱ्यांना मारहाण, शिविगाळ व  दमदाटी करणे त्यांना वेळेवर पगार न देणे,  अतिरिक्त काम करून घेणे अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी आपल्या कडे आल्या आहेत . गरीब बस चालकाला मारहाण केल्यामुळे जर चालकाचे मानसिक संतुलन बिघडले असते तर प्रवाश्यांनी भरलेल्या बसचा अपघात होऊन नागरिकांना जीवही गमवावा लागू शकला असता. ठेकेदार आपल्या गोरगरीब कर्मचाऱ्यांना सांभाळू शकत नाही, जनतेला योग्य सुविधा देऊ शकत नाही त्यातच अश्या घटनेने पालिकेची बदनामी झाली आहे असल्याने कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक