शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता निर्मल सुरतला सापडला

By admin | Updated: August 19, 2016 01:59 IST

वसईतून बेपत्ता झालेला १४ वर्षांचा निर्मल वाघ हा शाळकरी मुलगा वसई पोलिसांच्या तत्परतेुळे सुरत येथे सापडला. काश्मिरच्या आकर्षणापोटी त्याने घर सोडलें होतें. निर्मलने

वसई : वसईतून बेपत्ता झालेला १४ वर्षांचा निर्मल वाघ हा शाळकरी मुलगा वसई पोलिसांच्या तत्परतेुळे सुरत येथे सापडला. काश्मिरच्या आकर्षणापोटी त्याने घर सोडलें होतें. निर्मलने सूरतहून एका मित्राच्या मोबाईलवर मिस कॉल दिला होता. त्यावरून पोलिसांनी निर्मलला शोधून काढले.निर्मल वाघ (१४) हा मुलगा वसईच्या प्रभू आळी येथे वडिलांसवेत राहतो. तो वसईच्या ए.जी.परूळेकर शाळेत दहावीला शिकतो. गेल्या बुधवारी तो नेहीप्राणे दहावीच्या शिकवणीवर्गासाठी गेला होता. मात्र नेहमीसारखा रात्री तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी घाबरून जाऊन शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र त्याचा ठावठिकाणा न सापडल्याने वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.१४ आॅगस्टला निर्मलच्या मित्राच्या मोबाईलवर काही मिस्ड कॉल आले होते. तो कॉल सुरत येथून आला होता. ज्या ठिकाणाहून मिस कॉल आला होता ते ठिकाण वसई पोलिसांनी नेटवर्क वापरून शोधून काढले आणि तेथे एका पाणीपुरी विक्रेत्याकडे निर्मल सापडला. निर्मलला काश्मिरचे आकर्षण होते. त्या इच्छेपोटी त्याने घर सोडले होते. मात्र कसाबसा तो गुजरातेतच पोचू शकला. (प्रतिनिधी)