शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक

By admin | Updated: October 22, 2015 00:05 IST

पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे कामकाज प्रभावी तसेच गतिमान होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय मूळ जागेतून (मुख्यालय) सुरू होणे अत्यावश्यक असून प्रत्येक विभागाने

पालघर : पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे कामकाज प्रभावी तसेच गतिमान होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय मूळ जागेतून (मुख्यालय) सुरू होणे अत्यावश्यक असून प्रत्येक विभागाने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी मंत्रालयात याबाबत बैठक होणार असून त्यात पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय समस्यांबद्दल अहवाल सादर करायचा आहे. याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पालघर पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, उपायुक्त भाऊसाहेब दांगट, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५६ कार्यालयांचा आढावा घेताना महसूल, आरोग्य, गृह, कृषी, शिक्षण याबरोबरच अन्य महत्त्वाच्या कार्यालयांसाठी आवश्यक पदांची निर्मिती प्राधान्याने करण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन पाठपुरावा करण्याचे आदेश आयुक्त सत्रे यांनी दिले. तसेच ठाण्यातून ज्या कार्यालयांचा कारभार सुरू आहे, तो लवकरात लवकर पालघरमधून सुरू व्हावा, असेही ते म्हणाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी प्रशासकीय संकुल व शासकीय अधिकारी, कर्मचारी यासाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांच्या आराखड्यांचेही सादरीकरण केले. (वार्ताहर)