शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री केमिकल कंपनीत मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:49 IST

पालघर मनोर रस्त्यावरील जेपी नगर उद्योग नगर मध्ये असलेल्या कंपनीत पावडर वर रासायनिक प्रक्रिया करून रसायन बनवित असताना अचानक स्फोट झाला.

हितेन नाईक, पालघर:-पालघर -मनोर रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जे पी उद्योग नगर प्लॉट नंबर 21 एस 53 इथे असलेल्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री ह्या केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रासायनिक प्रक्रिया सुरू असताना मोठा स्फोट झाला.ह्या अपघातात दिपक अंधेर(३५ वर्ष) रा.मोरआळी ह्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर अन्य चार जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघर मनोर रस्त्यावरील जेपी नगर उद्योग नगर मध्ये असलेल्या कंपनीत पावडर वर रासायनिक प्रक्रिया करून रसायन बनवित असताना अचानक स्फोट झाला. ह्या स्फोटामुळे बॉयलर जवळ काम करताना उभे असलेले पाच कामगार जखमी झाले.कंपनी मालकाने ह्या सर्व जखमींना आपल्या कार मधून पालघरच्या रुग्णालयात दाखल केले. पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी दीपक अंधेर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य,सुरेश कोम (५५ वर्ष) शेलवली (नवा पाडा)दिनेश गडग(५०) अंबाडी ह्यांच्यावर उपचार सुरू होते.तर पालघर मधील रिलीफ हॉस्पिटल मध्ये दाखल लक्ष्मण मंडळ ( 51 वर्ष) संतोष तरे (46 वर्ष) ह्या दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. ह्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

टॅग्स :palgharपालघर