शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी निवास बनले पं.स.चे गोदाम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थोपटले विरोधात दंड : सभापती म्हणतात करणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:53 IST

तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाºया शेतक-यांना थांबण्यासाठी वाडा येथे १९८५-८६ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवासस्थानाची इमारत बांधण्यात आली होती.

वाडा : तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाºया शेतक-यांना थांबण्यासाठी वाडा येथे १९८५-८६ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवासस्थानाची इमारत बांधण्यात आली होती. मात्र सध्या त्याची अवस्था पंचायत समितीची वखार अशी झाली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कामानिमित्त वाडा येथे येत असतात. त्यांच्यासाठी १९८५-८६ साली रत्नाकर पाटील हे सभापती असताना शेतकरी निवास्थान बांधण्यात आले होते. मात्र आजच्या घडीला ह्या निवास्थानाकडे प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने तिचे दरवाजे, खिडक्या खिळखिळे झाले आहेत. पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अनुदानीत कृषीसाहित्य ठेवण्यासाठी तिचा उपयोग करण्यात येत आहे.या इमारतीमधे असलेले कृषी विभागाचे साहित्य काढून तिची डागडुजी करून ती शेतकºयांच्या निवास्थानासाठी खुली करावी अशी मागणी शेतकºयांकडून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.