शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विद्युल्लता पंडितांना महाराष्ट्र कन्या गौरव

By admin | Updated: March 12, 2017 02:00 IST

श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदच्या माध्यमातून हजारो वेठबिगारांना माणूस म्हणून जगावला शिकविणाऱ्या विद्युल्लता पंडित यांना ‘महाराष्ट्र कन्या गौरव

पारोळ : श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदच्या माध्यमातून हजारो वेठबिगारांना माणूस म्हणून जगावला शिकविणाऱ्या विद्युल्लता पंडित यांना ‘महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार-२०१७’ हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. आयकॉन प्रतिष्ठान या संस्थेने समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या १४ महिलांना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारल्यानंर विद्युल्लता पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ . शशिकला वंजारी आणि प्राचार्य मानसी देशमुख यांचे हस्ते विधुल्लता पंडित यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, प्रख्यात चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी, खाबिया समूहाचे चेअरमन किशोर खाबिया, आयकॉन प्रतिष्ठानचे संचालक मनोज वरंदळ, माजी आमदार विवेक पंडीत, तसेच श्रमजीवी संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)