शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख भाविकांचे महालक्ष्मी दर्शन, १५ दिवसांच्या यात्राकाळामध्ये कोट्यवधीची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:14 IST

डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मीदेवीची यात्रा चैत्र पौर्णिमा १९ एप्रिलपासून सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत.

- शशिकांत ठाकूरकासा -  डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मीदेवीची यात्रा चैत्र पौर्णिमा १९ एप्रिलपासून सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. आता पर्यंत सुमारे ८ लाख भाविकांनी यात्रेमध्ये हजेरी लावली असल्याचे मंदिर संस्थाचें अध्यक्ष संतोष देशमुख यांनी लोकमतला सांगितले.प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेत दरवर्षी पालघर, ठाणे, मुंबई बरोबर गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने नागरिक येतात. यामध्ये देवीच्या दर्शनाबरोबर विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते यात्रे प्रसाद, पेढे, मिठाई, खेळणी अशा दुकानाबरोबर पाळणे, झुले, मौत का कुवा, सर्कस, जादूचे खेळ असे विविध मनोरंजन खेळ त्याच बरोबर, घरगुती वापराच्या वस्तू, कांदे, बटाटा, लसुण, मसाल्याची दुकाने आहेत. यात्राकाळामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या भुजिंगची तिनशे दुकाने आहेत. शिवाय पेढ्याची ५०, मिठाईची ३०, प्रसाद ाची ३०, हारफुलें ४० दुकाने लावण्यात आली आहेत. अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मौत का कुआ, सर्कस, विविध आकाश पाळणे अशी १० दुकाने, कांदे, बटाटा, लसूणआदी जिन्नसांची ५०, सुकी मच्छी (खार) ४० त्याच प्रमाणे खेळणी, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तूंची ४०० अशी एक हजारांपेक्षा जास्त दुकाने मांडली आहेत.महाराष्ट्र बरोबर गुजरात, सेलवास, झारखंड, उत्तरप्रदेश अशा परराज्यातील दुकानदारांचा समावेश मोठ्याप्रमाणातआहे. पाळणे,सर्कस आदी मनोरंजनाचे तंबु झारखंड, भरु च येथून येतात.उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध पाथरूड येथील यात्रेत सर्व पेढे दुकानदार येत असून चालू वर्षी झाल्याने पेढे उत्पादन परिणाम झाल्याचे पेढे दुकानदार समाधान बाºहाडे यांनी सांगितले. वर्षभरासाठी लागणारे कांदे-बटाटे, लसुण, मसाले सुकी मच्छी आदी जिन्नसा यात्रेकरु खरेदी करतात.नाशिक, लासणगाव आदि ठिकाणचे व्यापारी कांदे बटाटा लसूण यांची दुकाने मांडतात. सुकी मच्छी खारे (घोळ,सुरमई, दाढा, मुशी) गुजरात राज्यातील संजाण, नारगोल, खतालवाड, उमरंगाव आदी भागातून दुकानदार येतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार