शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवरील अपघातात बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: February 25, 2017 15:10 IST

मुंबई अहमदाबाद हायवेवर वसई हद्दीत सातीवली येथे रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. 25 - मुंबई अहमदाबाद हायवेवर वसई हद्दीत सातीवली येथे रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
 
वसई तुंगारेश्वर जंगलातून बाहेर पडलेला बिबट्या वसईतील सातावली ब्रीज येथून रस्ता ओलांडत असताना त्याला एका अज्ञात वाहनाने जोराची ठोकर दिली.  यात बिबट्याच्या डोक्याला आणि कमरेला मार लागला. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार अपघाताच्या या घटनेची माहिती मिळूनही वन्य अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहचले.
 
अपघातानंतर बिबट्या अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर वन्य अधिकारी बिबट्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.  बिबट्याला पोस्टमोर्टेमसाठी संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठवण्यात आले असून हा नर बिबट्या सहा वर्षाचा होता. 
 
हायवेवर वन्य जीवांच्या अपघाताची ही तिसरी- चौथी घटना आहे. या अपघातांच्या घटनांमुळे वन्य प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला जात आहे.