शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय पलूचा धबधबा

By admin | Updated: July 27, 2015 03:08 IST

: पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई आणि त्यात स्वच्छंदपणे वाहणारा पलूचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मुंबईपासून साधारण ७०

तलवाडा : पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई आणि त्यात स्वच्छंदपणे वाहणारा पलूचा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मुंबईपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पिकनिक पॉइंटवर सध्या पर्यटकांची तुडुंब गर्दी दिसत आहे. आदिवासीबहुल या भागात यामुळे रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.जून ते आॅक्टोबर या काळात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दगड व चिखलवाट तुडवतच येथे यावे लागते. येथील हिरवाईच्या सौंदर्यात विक्रमगडचा पलूचा आणि जव्हारचा दाभोसा धबधबा अधिक भर टाकतो. या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय येथील निसर्गदर्शन पूर्णच होत नाही. पावसाळा सुरू झाला की, येथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे. विविध प्रजातींचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरीक्षकसुद्धा या काळात येथे येत असतात. विक्रमगडमधील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी येथे आवर्जून भेट देत असतात. (वार्ताहर)