शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदी विक्री ठप्प

By admin | Updated: January 25, 2017 04:32 IST

जमीन खरेदी विक्री व्यवहार व त्यासाठी लागणारे सातबारा उतारे शासनाने १५ मार्चपासून आॅनलाईन केले असले तरी ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे हे व्यवहार ठप्प

विक्रमगड : जमीन खरेदी विक्री व्यवहार व त्यासाठी लागणारे सातबारा उतारे शासनाने १५ मार्चपासून आॅनलाईन केले असले तरी ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे हे व्यवहार ठप्प झाले आहेत गेल्या तीन महिन्यात अवघे १०४ दस्त नोंदविले गेले असून या स्थितीला नोटाबंदीचाही हातभार लागला आहे. यापूर्वी दस्त नोंदणीची गती आणि संख्या खूप मोठी होती. ती ठप्प झाल्याने सरकारला मोठ महसूलालाही मुकावे लागले आहे. शिवाय जमीन खरेदीदार व विक्रेता यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ परंतु विक्रमगड व परिसरात अजूनही आॅनलाईनची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होत आहे़ तसेच नविन नोंदणी,फेरफार टाकण्यासही कालावधी लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होेत आहे़ शासन नियमानुसार १५ दिवसांत फेरफार टाकून खरेदीदारांची नांवे ७/१२ वर दाखल होणे आवश्यक आहे मात्र सध्या तशी परिस्थीती नसल्याने मोठी अडचण निर्माण होेत आहे़त्यामुळे जमीनीचे व्यवहार थंडावले आहेत़ त्यामुळे नागरिकांनी या कामांसाठी थांबायचे तरी किती तलाठी,मंडळअधिकारी नुसते वायदे व आश्वासने देत असल्याने जनता हैराण झाली आहे़ अनेकांनी जमीनी विकत घेऊन फेरफार नोंदणीची तसेच वारस नोंदणीची प्रकरणी सादर केली आहेत़ परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ती कामे रखडल्याने शेतकरी, व्यापारी, आणि गरजुंनी मोठी कोंडी झाली आहे़ आॅनलाईन सातबा-याची कामे पूर्ण झाले नसल्याने आधी ती पूर्ण करुन मगच तो व्यवहारासाठी जोडण्याचा व त्याचा उपयोग करण्याची सक्ती करावी तोपर्यत मॅन्युअल (हस्तलिखित) ७/१२ व्यवहारासाठी चालवावा अशी मागणी जार धरु लागली आहे़ (वार्ताहर)