शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहरांत ‘तलाव आपल्या घरी’; कृत्रिम तलावांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:18 IST

आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशासह सर्वत्र गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसांच्या गणपतीबाप्पांसह अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसईत गणेश विसर्जनासाठी ‘तलाव आपल्या घरी’ ही एक अभिनव संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती आ. हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

कोरोना महामारीत गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांची गर्दी वाढू नये व मोजक्या भक्तांसहीत अधिक जण घराबाहेर पडू नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. वसईत प्रत्येक  प्रभागनिहाय ‘तलाव आपल्या घरी’ ही अभिनव अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तींची नोंदणी स्थानिक माजी नगरसेवक, संबंधित बविआ कार्यकर्ते यांच्याकडे केली आहे, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन केले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फेही संपूर्ण शहरातील प्रत्येक भागात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या तलावांशेजारी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उत्तम व्यवस्थापन केले जात आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव