शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेत महिला प्रसूत, दोघेही सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:07 IST

१०८ च्या कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान; पाच वर्षांत ७५ हजार ८३३ रुग्णांनी घेतला लाभ

नालासोपारा : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात आपत्कालीन वैधकीय सेवा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत कुडूस येथील एका मातेने बाळाला जन्म दिला. बाळ बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.प्रसूती अवघड झालेली एक महिला कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होती. त्यातून कॉल आल्यानंतर रुग्णवाहिकेने तिला ठाणे सिव्हिलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. तिला वेणा अनावर झाल्याने रुग्णवाहिकेतील कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून तिची रुग्णवाहिकेतच प्रसूती घडविली.ही घटना पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील चांबळे या गावची आहे. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास आलेल्या कॉल नुसार क्र मांक एम एच १४ सी एल १४१६ हि १०८ ची रुग्णवाहिका कर्मचाºयांसह वाघे परिवाराच्या घरी पोहचली. व तेथून जीवघेण्या वेदनेने विव्हळणाºया वृषाली रोशन वाघे यांना भिवंडीतील इंदिरा गांधी रु ग्णालयात पोहचवले . मात्र तेथील डॉक्टर्सनी तिची गंभीर अवस्था लक्षात घेऊन तिला लवकरात लवकर ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती ठाणे येथे जात असता कल्याण नाका येथे तिची तब्येत जास्त अवघड झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टर प्रज्ञा इंगळे यांनी चालक प्रमोद घोडविंदे यांना रुग्णवाहिका थांबवायला सांगून उपचार सुरु केले. त्यांना साथ देत वृषालीने ३ किलोच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप असून त्यांना कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहीका कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे व त्यांनी अवघडलेल्या मातेची सुखरूप प्रसूती केल्याने त्यांचे या भागात कौतुक होत आहे .लाभ घेण्याचे आवाहनया १०८ रुग्णवाहिका मोफत सेवेचा मागील पाच वर्षांंत पंच्याहत्तर हजार आठशे तेहतीस रुग्णांनी लाभ घेतला आहे . त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी १०८ वर संपर्क करण्याचे आवाहन मांडवी कार्यालयातील रुग्णवाहिका पर्यवेक्षक मिलिंद कांबळे यांनी केले.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाVasai Virarवसई विरार