शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोसबाड कृषी विज्ञान केंद्रास पुरस्कार; संचालक जाधव यांनी स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:01 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला.

बोर्डी : गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला. या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी तो स्वीकारला.मागील बेचाळीस वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता या केंद्राने कृषी विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे शेती उत्पादन वाढून त्यांचा राहणीमानाचा स्तर उंचावला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ. आर. जे. गुजराथी, सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, गुरु दक्षिणा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी, विभागीय सचिव डॉ. सुवासिनी संत, डॉ. राम कुलकर्णी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रि. एस. बी. पंडित, विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत यांच्यासह डाँ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाँ संजय भावे तसेच आयसीएआर अटारी पुणे येथील येथील संचालक डॉ. लखन सिंग यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे विलास जाधव म्हणाले.१४० केंद्रांतून झाली निवडआंतरराष्ट्रीय दर्जा असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी या नामांकित संस्थेमार्फत शिक्षण व ग्रामीण विकास क्षेत्रात भरीव योगदान देणाº्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. सोसायटीच्या १४० केंद्रामधून कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्राचे प्रमुख सर्व शास्त्रज्ञ व कर्मचार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार