शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत राष्ट्रवादीत खिंडार, मिहिर शाह आणि रविंद्र फाटक यांचा भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 04:15 IST

शहरातील राष्टÑवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा तसेच रविंद्र फाटक यांनी आपल्या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा देऊन बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश केला आहे.

डहाणू : शहरातील राष्टÑवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा तसेच रविंद्र फाटक यांनी आपल्या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा देऊन बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश केला आहे.आगामी डिसेंबर (२०१७) मध्ये डहाणू नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली असून नगराध्यक्षपदासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाल्याने आतापासूनच येथील सर्वच राजकीय पक्षात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. डहाणूतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मिहिर शाह तसेच रविंद्र फाटक यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.दरम्यान, डहाणू नगरपरिषदेवर राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असून दोन वर्षापूर्वी मिहिर शहा हे नगराध्यक्ष होते. त्यांनी शासनाच्या आदिवासी, दलित वस्ती, पर्यटन विकास, अंतर्गत कोट्यावधीचा निधी आणून शहरात विकासाची कामे करून कायापालट केला होता. तर रविंद्र फाटक यांनी २००४ मध्ये शिवसेनेचे दहा नगरसेवकांना आणून पालिकेवर राष्टÑवादीची सत्ता आणली होता.