शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खासदार कपिल पाटील यांचा वाड्यात दौरा; कार्यकर्त्यांनी घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:27 IST

खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणा-या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सुचना भाजपा तालुका अध्यक्षांना केल्याने नागरिकांनी समाथान व्यक्त केले.

वाडा: खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणा-या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सुचना भाजपा तालुका अध्यक्षांना केल्याने नागरिकांनी समाथान व्यक्त केले.यावेळी त्यांनी निंबवली, केळठण, चांबले, घोणसई, मेट,मुसारणे, चिंचघर, डोंगस्ते, सापरोंडे, मांगाठणे, कोंढले अशा विविध गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्याना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्याच्या सोबत भाजपा चे जेष्ठ नेते बाबाजी काठोले, विभागीय चिटणीस योगेश पाटील, जि.प.पालघर महीला व बालकल्याण सभापती धनश्री चैधरी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, तालुका सरचिटणीस मंगेश पाटील, युवा विभागिय चिटणीसदिनेश पाटील, प.स.उपसभापती जगन्नाथ पाटील, भगवान चैधरी, दशरथ पटील कुंदन पाटील, अंकिता दुबेले,मोहन पवार, गणेश पाटील, चिंचघर सरपंच, संकेत नांगरे उपसरपंच नामदेव भोईर आदी उपस्थित होते.- कुडूस चिंचघर- गैरापूर रस्त्याचे निकृष्ट काम, कुडूस येथे पोलीस ठाणे, वाडा रूग्णालयासाठी शववाहीनी, प्राथमिक आरोग्यकेंद्रातील अपु-या सुविधा, अग्नीशमन दल, अंतर्गत रस्ते, चिंचघर येथील ११६ वर्षापूर्वीच्या जुन्या इमारतीची दुरावस्था अशा समस्या सोडविण्याची विनंती केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार