शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार एकत्र आल्याशिवाय न्याय अशक्य - रमेशदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:49 IST

मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या अनेक छोट्यामोठ्या संघटना आंदोलने करीत आहेत, मात्र विविध पक्षात विभागल्या गेलेल्या संघटनांनी एकीची ताकद न दाखविल्याने समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

पालघर : मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या अनेक छोट्यामोठ्या संघटना आंदोलने करीत आहेत, मात्र विविध पक्षात विभागल्या गेलेल्या संघटनांनी एकीची ताकद न दाखविल्याने समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी मच्छीमारांच्या सर्व संघटनांना एकत्र आल्याशिवाय आता पर्याय नसल्याचे वास्तव सर्वांनी स्वीकारायला हवे असे उद्गार कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पालघर मध्ये काढले.येथे ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्र मात उदघाटक म्हणून ते बोलत होते.या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित घोडा, नँशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अखिल महाराष्ट्र कोळी संघाचे अध्यक्ष अनंत तरे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्यक्र माच्या अध्यक्षा ज्योती मेहेर, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जनार्दन तांबे,मच्छीमार समाजाच्या गायिका पुष्पाताई पागधरे, फिलिप मस्तान,अशोक नाईक, रामकृष्ण तांडेल आदी सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होतेप्रारंभी आपल्या प्रास्ताविकेतून संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर वैती यांनी संस्थेचा पन्नास वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांचा मच्छीमार समाज संघाच्यावतीने संचालक प्रवीण ना.दवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गानसंम्रांज्ञी पुष्पा पागधरे यांचा सत्कार संघाच्या अध्यक्षा ज्योती मेहेर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी दिवंगत संस्थापक सदस्यांचे वारसदार, आजी- माजी अध्यक्ष व योगदान देणार्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह , शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांचा हस्ते स्मरणकिेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे समाजाच्या व्यथा मांडून एकजूट राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तरे यांनी केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार