शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजसेवेमध्ये पत्रकारिता महत्वाची’

By admin | Updated: January 10, 2017 05:41 IST

समाजातील दुर्बल घटकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अडचणी सोडवण्याचे महत्वाचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ

विक्रमगड : समाजातील दुर्बल घटकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अडचणी सोडवण्याचे महत्वाचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे पत्रकार करीत असल्याने समाजसेवेमध्ये पत्रकाराचा मोलाचा वाटा असल्याचे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी ‘राजकीय पक्ष व त्यांच्या माध्यमांकडून अपेक्षा’ या चर्चासत्रात मांडले.पत्रकारदिनी मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेने विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकसाळे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या चर्चासत्रात भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी बाबजी काठोळे,राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, भाजपा युवामोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष सुशील औसरकर आदी राजकीय प्रतिनिधिंनी सहभाग घेतला होता तसेच मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे जिल्हाधक्ष संजीव जोशी यांनी संघटनेच्या वतीने पत्रकारांना वृत्तसंकलन करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबद्दल मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे कार्याध्यक्ष हर्षद पाटील यांनी केले. या कार्यक्रमास परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक मोहिते, वाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कोकण विभाग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयेश शेलार उपाध्यक्ष ओमकार पोटे यासह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. या शिवाय गावातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. (वार्ताहर)