शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊच्या मोरघा, माळीने नेरूळ मॅरेथॉन जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:31 IST

नेरुळ येथे झालेली मॅरेथॉन जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी झडपोलीचा आयकॉन खेळाडू ज्ञानेश्वर मोरघा याने जिंकली पुरुषांच्या

पालघर : नेरुळ येथे झालेली मॅरेथॉन जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी झडपोलीचा आयकॉन खेळाडू ज्ञानेश्वर मोरघा याने जिंकली पुरुषांच्या खुल्या गटांत त्याने २१ की.मी. व अमित माळीने १० की.मी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.जिजाऊ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरु णामधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्यामुळे आज ज्ञानेश्वर मोरघा व अमित माळी यांच्या सारखे आदीवासी धावपटू आपली गुणवत्ता सिद्ध करून सुवर्ण पदके मिळवीत आहेत. आपल्या व्यवसायामधून मिळालेल्या नफ्यातील लाखो रुपयांच्या निधींचा योग्य विनियोग निलेश सांबरे हे ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक, आरोग्य, विज्ञान, कला-क्रीडा आदी उपक्रमांसाठी सढळ हस्ते खर्च करीत आहेत.ग्रामीण भागातील जिजाऊ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे नाव उज्ज्वल करणाºया या खेळाडूंच्या पाठीवर सांबरे यांनी कौतुकाची थाप देऊन ते लवकरच भारताच्या आॅलिंपिक संघात दिसतील अशी आशा व्यक्त केली.