शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदर अदानींकडे सोपवणे धोकादायक; राजेंद्र गावित यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:31 IST

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे दर्शवला विरोध

पालघर : केंद्र आणि राज्य सरकारसह जेएनपीटी अदानीसारख्या उद्योगपतीला वाढवण बंदरासाठी प्राधान्य देत असेल, तर हा देशाला सर्वात मोठा धोका असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ‘लोकमत’कडे केले.केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करताना आपण याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.डहाणूचे ५०० मेगावॅट क्षमतेचे थर्मल पॉवर स्टेशन उद्योगपती अंबानीकडून अदानी यांनी विकत घेतले. केंद्र व राज्य सरकार आणि जेएनपीटीच्या भागीदारीतून उभे राहणारे वाढवण बंदर अदानीसारख्या अविश्वसनीय उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर यासारखे छोटे उद्योगधंदे वाढवण बंदराच्या उभारणीमुळे उद्ध्वस्त होणार असल्याने माझा या बंदराला १०० टक्के विरोध राहणार असल्याचे त्यांनी राज्यमंत्र्यांना व्हीसीद्वारे कळवले.पालघर जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव राज्यमंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेंतर्गत सादर केलेल्या त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने २४ हजार कोटींच्या विविध कामांना त्यांनी मंजुरी दिल्याचे सांगून पालघर जिल्ह्यात ४२ कामांचा समावेश आहे. सातपाटी-मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी उभ्या करण्यासाठी मच्छीमारी बंदर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉकवसई तालुक्यातील अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी स्कायवॉक उभारला जाणार असून एक मच्छीमार जेटी उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. किनारा पर्यटन अंतर्गत एडवण, कोरे, केळवे, चिंचणी, वाणगाव, नवापूर, आणि बोर्डी आदी भागांमध्ये अनेक सोयीसुविधा उभ्या करण्यात येणार असल्याचे खासदारांनी सांगितले.