शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लोखंडचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:21 IST

ट्रेलरचे अपहरण : तब्बल १६ टन लोखंड लांबवले

वाडा : तालुक्यातील आबिटघर येथून मुंबईकडे लोखंड घेऊन चाललेल्या ट्रेलरला भिवंडी - वाडा महामार्गावर काही जणांनी ट्रेलर अडवला. चालक तसेच वाहकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत ट्रेलरचे अपहरण करून त्यातील १६ टन लोखंडाची चोरी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील आबिटघर येथे सूर्या ही लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. येथून नेहमी शेकडो टन लोखंडाची वाहतूक होत असते. सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास सूर्या कंपनीतून सुमारे २६ टन लोखंडी सळ्या घेऊन एक ट्रेलर मुंबईकडे रवाना झाला. वाडा - भिवंडी मार्गाने जात असताना सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास खुपरी नजीक ट्रेलर असता चोरट्यांनी ट्रेलरसमोर गाडी आडवी टाकून ट्रेलर थांबवला. गाडीतील तोंडाला रूमाल बांधलेल्या व्यक्तींनी ट्रेलर चालक दीपक शिवप्रसाद आणि वाहक अभिषेक सिंग यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून खाली उतरवले आणि त्यांनी आणलेल्या गाडीत डांबून ठेवले. त्यानंतर त्यांनी ट्रेलर घेऊन पोबारा केला.

या चोरट्यांनी चालक आणि वाहकाला रात्री उशीरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिल्हार फाटा येथे सोडून दिले. तसेच ट्रेलरही वाडा - मनोर मार्गावरील कंचाड येथे टाकून पोबारा केला.दरम्यानच्या काळात ट्रेलरमधील सुमारे १६ टन लोखंडी सळ्या लंपास असल्याचे निदर्शनास आले असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७ लाख एवढी आहे. या प्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करीत आहेत.