शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा बेत फसला

By admin | Updated: July 6, 2017 05:49 IST

नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी केल्याने अपहरणकर्त्यांनी रिक्शाचालकाला सोपारा येथील चक्रेश्वर तलावाजवळ सोडून पळ काढला.श्रीप्रस्थ येथे राहणारे सहदेव विनायक राजापूरकर (३५) यांचे रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सहदेव आपला मित्र सत्यवान यांच्यासोबत फनफिएस्टा थिएटर परिसरात जात असताना अचानक एका कारने (क्रमांक एमएच ४८ एफ ३०८८) रिक्शा अडवली. कारमधून उतरलेल्या चार इसमांनी सहदेव यांना जबरदस्तीने कारमध्ये घालून पसार झाले. हा प्रकार सत्यवान यांनी सहदेव यांच्या पत्नीला सांगितला. पत्नीने लगेचच नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तपासाची चक्र फिरले.अपहरणकर्ते सहदेव यांना समुद्रकिनारी नेऊन यांच्याकडून एका इसमाची माहिती विचारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहरणकर्ते ज्या कारमधून आले होते त्याचा क्रमांक मिळाल्याने आरोपींचा शोध घेणे सोपे झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.