शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने निकाल देऊनही शिक्षिकेवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 05:46 IST

संस्था व शिक्षण खात्याकडून फरफट : गत नऊ वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे वेतन नाही

हितेन नाईक

पालघर : वाडा येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या सहशिक्षिका नूतन सिताराम बोरसे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरु द्ध उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही संस्था विज्ञान या विषयावर रीतसर नेमणूक देत नाही. त्यामुळे न्यायालयाचाही अवमान करणाऱ्या या संस्थे विरोधात वरील शिक्षिका मंगळवारपासून जिल्हापरिषदेसमोर उपोषणाला बसल्या आहेत.

वाड्याच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात सुरु वातीस गणित व विज्ञान या विषयाच्यासाठी शिक्षिका घेण्याचा प्रस्ताव होता. नियमानुसार बीएस्सी बीएड असणाºया बोरसे या शिक्षिकेला मुलाखतीद्वारे संस्थेने विज्ञानाच्या विषयासाठी ८ जुलै २०१३ रोजी नियुक्त केले. मात्र वैयिक्तक नियुक्तीसाठीचा प्रस्ताव संस्थेमार्फत १३ डिसेंबर २०१३ असा चुकीचा प्रस्ताव तब्बल ५ महिन्यांनी पाठविला गेल्याचे शिक्षिकेचे म्हणणे आहे. त्यानंतर ना हरकत दाखल्याच्या आधी नियुक्ती असल्याचे करण देत तत्कालीन ठाणे शिक्षण विभागाने तो प्रस्ताव नाकारला.संस्थेने त्यानंतर दुसरा विज्ञानाच्या नेमणुकी संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पाठविण्या ऐवजी गणिताचा प्रस्ताव पाठविण्यात आला तोही शिक्षण विभागाने नाकारला. त्यानंतर पुन्हा विज्ञानाच्या नेमणुकी संदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविल्या नंतर पालघरच्या शिक्षण विभागाकडे हा प्रस्ताव वर्ग झाला. मात्र गणित विषय नेमणुकीला मंजुरी असल्यामुळे विज्ञान विषयाला मान्यता देता येणार नाही असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. बोरसे यांनी या विरोधात २ आॅक्टोबर २०१७ रोजी उपोषण केले. या दरम्यान मी न्यायालयीन लढा देताना येणाºया खर्चची जबाबदारी संस्था उचलेल असे लेखी आश्वासन त्यांना मिळाले व मुंबई उच्च न्यायालयात आॅक्टोबर २०१८ मध्ये संस्था तसेच शिक्षण विभाग विरोधात याचिका दाखल केली.संस्थेने खर्च दिलाच नाहीबोरसे यांना गेल्या नऊ वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे वेतन दिले गेले नाही तसेच, या आधीही या विरोधात वाडा येथे त्यांनी उपोषण केले होते. या उपोषणात न्यायालयीन बाबींवर झालेला खर्च संस्था आपणास देईल असे लेखी आश्वासनही बोरसे यांना देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही संस्थेने तो दिला नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCourtन्यायालय