शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जखमी तरुणाला पोलिसांनी हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:37 IST

खूप दारू पिऊन आला होता. काहीच सांगत नव्हता. मेडिकल केले होते, गाडी स्वत: चालवून पळून गेल्याची पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद आहे. परत आल्यावर त्याची तक्रार घेतली जाईल.

नालासोपारा : जखमी अवस्थेत मदत मागणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हुसकावून लावल्याची घटना उघड झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक तरुण जखमी अवस्थेत तुळिंज पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेला होता. त्याची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी दमदाटी करून त्याला हाकलून लावले. माझी तक्रार घ्या आणि मला हॉस्पिटलमध्ये दाखल करा, अशी वारंवार विनवणी करूनही पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर तरुणाने आपल्या जखमी अवस्थेतील सेल्फी काढून तो सोशल मीडियावर वायरल केला आणि आपबिती व्यक्त केली. या घटनेमुळे पोलिसांची नाचक्की झाली असून सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.खूप दारू पिऊन आला होता. काहीच सांगत नव्हता. मेडिकल केले होते, गाडी स्वत: चालवून पळून गेल्याची पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद आहे. परत आल्यावर त्याची तक्रार घेतली जाईल.- डी. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज