शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या अळीचा भात पिकावर झाला प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:44 IST

वाडा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; संततधार पावसामुळे झाले नुकसान

वाडा : वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. या वर्षी भात पीकसुद्धा चांगले आले होते. मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशीरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर पांढºया आळीने (बगळ्या रोग) आक्र मण केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.वाडा तालुक्यात बहुतांशी शेतकरी भात या एकमेव पिकावर आपला वर्षभराचा संसारगाडा चालवीत असतात. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उशीराने लागवड केलेली भात रोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने कुजून गेली. तर काही भात रोपांवर पांढºया आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.हा रोग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषधांची फवारणीही केली. मात्र त्याचा फार फायदा झाला नाही. या रोगाने वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील सचिन पंढरीनाथ पाटील, नारायण परशुराम पाटील या शेतकºयांचे, भात पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकºयांना भरपाई कधी मिळणार?दरम्यान, महिन्याभरापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पीकाचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र हे पंचनामे होऊन महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही नुकसान भरपाई मिळेल की नाही या विवंचनेत असलेले शेतकरी आता या पांढºया आळीने केलेल्या आक्र मणाने हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी