शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत भाज्यांना महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:13 IST

मालाची आवक घटली : गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले; शोधला कडधान्याचा पर्याय

पारोळ : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने वसई, विरार, नालासोपारा भागात भाजीपाला महागला असल्याने सामान्य नागरिकांचे स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून या पावसामुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसत आहे. तर भाज्या महाग झाल्याने आता नागरिकांनी कडधान्याचा पर्याय शोधला आहे.

येत्या दोन दिवसात वेधशाळेने महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज दिल्याने भाजीपाल्याची आवक कमी होणार असल्याने काही दिवस भाज्यांचे भाव तेजीत राहणार आहेत. चंदनसार, होळी या भाजी बाजारात नाशिकवरून रोज भाजीपाला येतो तर वसई पूर्व तसेच पश्चिम भागातील शेतकरीही येथे विक्रीसाठी भाज्या आणतात. व्यापारी या शेतकऱ्यांकडून होलसेल दराने भाजीपाला विकत घेतात आणि शहरी तसेच ग्रामीण भागात किरकोळ दराने विकतात. पण या काही दिवसात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले तसेच माल शेतात राहिल्याने त्याची नासाडीही झाली. यामुळे येणाºया मालाची आवक घटली तर बाजारात मालाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले.टोमॅटोने किलोला सत्तरी गाठली. वांगीही ६० वर पोहोचली. भेंडीही ८० वर गेली. मिरची ६० रुपये किलो झाल्याने तीही आणखी तिखट झाली. तर जेवणाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर ही ६० रुपये जुडी झाली. कांदे ८० रुपये किलो झाले आहेत. मेथी, पालक, शेपू पालेभाज्यांच्याही दरात दुप्पट वाढ झाली तर काकडी, गाजर, बीट यांचाही किलो मागे ६० रु. असा भाव वधारला.ग्राहक करतात होलसेल खरेदीच्किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत असल्याने ग्राहक चंदनसार बाजारात होलसेल दराने भाजी विकत घेत असून एकत्रित पाच ते दहा किलो घेतलेली भाजी आपआपसात वाटप करत असल्याचे चित्र भाजी बाजाराच्या परिसरात पाहायला मिळत आहे. तर वाढीव दराने माल विकत घ्यावा लागत असल्याने किरकोळ बाजारात दरात होत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार