शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोह प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: May 5, 2017 05:30 IST

विक्र मगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र मोह (खुर्द) मलवाडा विक्र मगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे

विक्रमगड : विक्र मगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र मोह (खुर्द) मलवाडा विक्र मगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले आहे.यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आरोग्य ही महत्वाची सेवा आहे. दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरोग्य सेवेसाठी येथे निवासी डॉक्टर असणार आहेत. तसेच नवी इमारत सर्व सोयींनी युक्त आहे. या केंद्रात चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करु न द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यानी आरोग्य यंत्रणेला दिल्यात या आरोग्य केंद्रात प्रसूती सेवा, लसीकरण सत्र, विविध आजारांवर उपचार अशा विविध आरोग्य सेवा मिळणार आहेत.या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले तसेच पंचायत समिती विक्र मगड सभापती जिजाबाई टोपले, उपसभापती मधुकर खुताडे, महिला व बाल कल्याण सभापती विनिता कोरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिंलिंद चव्हाण, जिल्हा कार्यक्र म अधिकारी डॉ. अभिजीत देबडवार आदि मान्यवरांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)पाणीप्रश्न कायमचा सोडविणार!जिल्ह्यातील दुर्गम भागात भेडसावणारे पाणी व इतर प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद कमी पडू देणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्यात जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.