शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरारला स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय; दोन थायी आणि मध्यप्रदेशातील एका तरुणींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:41 IST

विरारमध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या इंटरनॅशनल हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी या पार्लरमधील थायलंडच्या दोन तरुणींसह मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे.

वसई : विरारमध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या इंटरनॅशनल हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी या पार्लरमधील थायलंडच्या दोन तरुणींसह मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे.विरार पश्चिमेला विराट नगरात असलेल्या थिंग थाँग थाई स्पा अँड सलून मध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून विरार पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांच्या हाती तीन तरुणी लागल्या. त्यातील दोन तरुणी थायलंडच्या नागरीक आहेत. तर एक महिला मध्य प्रदेशची आहे.या रॅकेटचा पोलिसांनी आता कसून तपास सुरु केला आहे. स्पा मसाजच्या नावाखाली इंटरनॅशनल टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गेल्या आठवड्यात येथून जवळच असलेल्या यशवंत नगरमध्ये एका फ्लॅटमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले होते. याठिकाणी सिनेमा, मॉल, कॅटरिंग, जाहिरात अशा विविध क्षेत्रात काम मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींची फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे तपासात उजेडात आले होते. यातही मोठी टोळी कार्यरत असल्याची संशय व्यक्त करण्यात आला होता. आता पुढील कारवाईकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार