शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा- राजेंद्र गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:30 IST

वसई प्रांतांच्या दालनात विशेष बैठक

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूककोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर खा. राजेंद्र गावित यांनी वसई प्रांताधिकाºयांच्या दालनात नुकतीच एक विशेष बैठक घेतली.या बैठकीत वसईतील वाहतूककोंडीसाठी वाहतूक पोलीस बळ वाढवणे, वसई ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे, भातशेती, मीठशेती, मत्स्यशेती, फुलशेती, वनपट्टे आणि खाजगी वने यांचे पंचनामे करणे, शेतकºयांस विमा योजनेत सहभागी करणे, वसई तालुका कृषी संमेलन घेणे, अतिक्र मण पथकाची कारवाई वेळ वाढवणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यायही उपलब्ध करून दिले. लवकरच या सूचनांची अंमलबजावणी होईल, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. रेल्वे संदर्भातील तक्रारींसाठी मी लवकरच रेल्वे अधिकाºयांच्या बैठका घेईन, असेही गावित म्हणाले.या बैठकीस वसईचे प्रांताधिकारी स्वप्नील तायडे, वसई - विरार मनपाचे अति. आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, वसई परिवहन पोलीस अधिकारी (वसई विरार), नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, वसई तालुका कृषी अधिकारी शिरसाठ, शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालघर जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, वसई वि.स.समन्वयक हरिश्चंद्र पाटील, वसई शहरप्रमुख राजाराम बाबर आदी उपस्थित होते.