शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

बेकायदा बांधकाम : शिवसेना विधानसभा संघटकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:41 IST

शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्याविरोधात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वसई : शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्याविरोधात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वसई- विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त यांनी विरार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. एकीकडे शिवसेना सातत्याने बहुजन विकास आघाडी व बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत आहे तर येथे शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याला बेकायदा बांधकाम व त्यासाठी कागदपत्रांत हेराफेरी केल्याचा गुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल झाल्याने हा मुद्दा प्रचारात चांगलाच गाजणार आहे.विरार पूर्वेकडील सेंट पीटर शाळेच्या बाजूला असलेल्या जागेवर दळवी यांनी गौरी पॅलेस ही चार मजली बेकायदा इमारत बांधली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर ही इमारत बांधण्यासाठी बोगस दस्तऐवजही तयार केले होते. याच दस्तऐवजाच्या आधारे नागरिकांना विक्र ी करून त्या इमारतीतील सदनिकाची नोंदणीही करण्यात आली. अशाप्रकारे दळवी यांनी महापालिका व सरकारचा महसूल बुडवला असून ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा याच भागातील रहिवासी असलेले राजेंद्र पुरव तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी