शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला कंटाळून पतीची आत्महत्या

By admin | Updated: May 23, 2016 02:17 IST

आपल्या पत्नीचे मागील सहा वर्षापासून विवाहबाहय संबंध असल्याचे कळल्यानंतर वैतागलेल्या गुणवंत जाधव या वसई बँकेतील अधिकाऱ्याने पालघरच्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

हितेन नाईक,  पालघरआपल्या पत्नीचे मागील सहा वर्षापासून विवाहबाहय संबंध असल्याचे कळल्यानंतर वैतागलेल्या गुणवंत जाधव या वसई बँकेतील अधिकाऱ्याने पालघरच्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्युपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनचे कॉस्टेबल गणेश वसईकर (५७) यांचे नाव असल्याने पालघर पोलीसांनी त्यांच्यासह सुमन जाधव यांना अटक केली आहे. वसई जनता सहकारी बँकेतील वसई शाखेत डेप्युटी मॅनेजर असलेले गुणवंत जाधव हे पत्नी सुमन जाधव व २ मुलासह वसई येथील गौतम नगर (निर्मळ) येथे राहत होते. त्यांची पत्नी सुमन हीचे भुईगाव डोंगरी (वसई) येथे राहणारा व ठाणे येथील नौपाडा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेल्या गणेश गणपत वसईकर यांच्याशी सात वर्षापासून विवाहबाहय संबध असल्याचे कळल्यानंतर तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्याला आपली पत्नी मुले व सासऱ्याकडून त्रास होत असल्याने तो ३ वर्षापासून पालघर येथे एकटाच राहत होता. ९ मे रोजी त्याने आत्महत्या केली.