शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

वसई विकास बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे

By admin | Updated: August 25, 2015 22:45 IST

पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत

वसई : पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत यांची निवड झाली.वसई विकास सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये हेमंत म्हात्रे व जगदीश राऊत यांचे योगदान मोठे असून सदर बँकेने त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पुरस्कार प्राप्त केले. हेमंत म्हात्रे यापूर्वीही अध्यक्ष म्हणून निवडून आले होते तर गेली ५ वर्षे जगदीश राऊत यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. या दोघांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या १० वर्षात पूर्वीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यात शाखाचे जाळे विणले. या दोघांच्या निवडीचे भागधारक व सदस्यांकडून स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)