शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरार-डहाणू चौपदरीकरणावर उच्च न्यायालयात शनिवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:31 IST

विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात रेल्वेकडून होणारी अक्षम्य दिरंगाई आणि हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची लवकरच २४ नोव्हेंबरला होणार आहे.

वसई : विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात रेल्वेकडून होणारी अक्षम्य दिरंगाई आणि हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची लवकरच २४ नोव्हेंबरला होणार आहे.चर्चगेट-डहाणूदरम्यान लोकल सेवा सुरु झाली. प्रवाशांची संख्या लक्षात घेता लोकलच्या सेवा वाढवणे आवश्यक आहे. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल सेवा वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्या विरार ते डहाणू परिसरात राहणारे चाकरमानी, विद्यार्थी, शेतकरी व्यापारी, शिक्षक, शेतकऱ्यांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यातच दोन पदरी मार्गावर लांब पल्ल्यांच्या मेल आणि मालवाहू गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल गाड्यांना थांबवून ठेवण्यात येते. म्हणूनच या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात गतवर्षी जनिहत याचिका दाखल केली होती. पालघर जिल्ह्याला खºया अर्थाने चालना द्यावयाची असल्यास विरार डहाणू चौपदरीकरण होऊन लोकल गाड्यांची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.माहिती अधिकारात बाब उघडपश्चिम रेल्वेद्वारे विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचे सध्या नियोजन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरु वात करण्यात आलेली नाही, अशी महत्वपूर्ण माहिती आरटीआय कार्यकर्त्याला रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.रेल्वेच्या दिरंगाईमुळेच जनहित याचिकाचौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असले तरी त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. ती नसल्याने त्यासाठी निधीची तरतूदही केली नाही. ती कधी होणार याची निश्चिती नाही. या कामासाठी येणाºया खर्चाचा भार रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. असे असले तरी कामाच्या शुभारंभाची निश्चिती नाहीच. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकाकर्ते राजकुमार चोरघे यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय