शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:44 IST

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.

विरार : उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.करण कनोजिया (३५) हा सातीवली येथील कुवारपाडा येथील रहिवाशी होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या घरातून कुजलेला वास येत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी करणचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक डी. बी. बांदेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायकर, उपनिरीक्षक विनायक माने, सतीश चव्हाण, उपनिरीक्षक खडतरे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, रवी पवार, चौघुले. जाधव, नवले यांची पथके तयार केली होती. खून केल्यानंतर आरोपींनी कोणताच पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे खबºयांमार्फत माग काढून पोलीसांनी अवघ्या आठ तासात भोला उर्फ रघुनाथ यादव, आणि मलिंगा उर्फ फुलचंदकुमार प्रजापती यांना अटक केली.वाद विकोपाला गेलाकरणने दोघांकडून पाचशे रुपये उसने घेतले होते. त्यावरून वाद झाला होता. २२ आॅगस्टला रात्री तो वाद विकोपाला गेला होता. चिडलेल्या भोला आणि मलिंगाने करणचे डोके भिंतीवर आपटून त्याला जबर मारहाण केली. नंतर जमिनीवर पाडून त्याच्यावर सुरीने वार करण्यात आले. तो मरण पावताच घराला कुलूप लावून दोघेही पसार झाले होते.