शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराच्या कामास सहा महिन्यांत प्रारंभ

By admin | Updated: October 14, 2015 02:23 IST

भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल

पालघर : भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल व त्याचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान आणि मी महाराष्ट्रात पुन्हा येऊ, त्याचा शानदार सोहळा होईल, असा गौप्यस्फोट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या विस्तार सोहळ्यात केल्यामुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नेहरू सेंटरमध्ये अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद घेतली होती. तिच्यात झालेला सर्वात मोठा गुंतवणूक करार हा वाढवण बंदराचा होता. आॅस्ट्रेलियातील पी अ‍ॅन्ड ओ या कंपनीला हे बंदर साकारणे व चालविणे याचा ठेका दिला होता. त्याबाबतचे इरादा पत्र तिला तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. परंतु त्याला भूमीपुत्रांनी विरोध केला होता. जवळपास ४० हजार रहिवाशांनी आपल्या स्वाक्षऱ्यानिशी या बंदराला विरोध करणारे निवेदन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते रद्द झालेही होते. परंतु २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा प्रकल्प साकार करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. (वार्ताहर)