शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ग्रा.पं. पोटनिवडणुका घोषित

By admin | Updated: May 4, 2017 05:26 IST

जिल्ह्यातील आठ तांलुक्यांतील ग्रामपंचायतीतील १३३ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

पालघर : जिल्ह्यातील आठ तांलुक्यांतील ग्रामपंचायतीतील १३३ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.वसई तालुक्यातील खाडी, सायवन प्रत्येकी एक तर, सत्पाळा, पाली या ग्रामपंचायतीच्या दोन तर पालघर तालुक्यातील उच्छेळी, बेटेगाव, अक्करपट्टी, पथराळी, गुदले, काटाळे, शेलवली, नवी देलवडी, खिनवडी गारगाव, दिहसर तर्फ मनोर, वाढीव सरावली, बर्हानपुर, परणाळी, कुरगाव, पाम येथे प्रत्येकी एका तर, नवझे, डोंगरे, दारशेत उंबरपाडा, दांडी येथे दोन तर हनुमाननगर ३ व लोवेरे येथे ७ अशा तीस जागेवर पोट निवडणूक होईल. डहाणू तालुक्यातील धूमकेतू व गुंगवाडा ६, बाडापोखरण, वासगाव, वाढवण ३, चंडीगाव, पोखरण ७, धाकटी डहाणू ५, तिडयाळा, उर्से २ आणि दापचारी, गोवणे, सावटा, कंक्राडी, घोलवड, कैनाड, किन्हवली, बोर्डी येथे एका तलासरी तालुक्यात आमगाव - आच्छाड व कुर्झे २ तर डोंगारी, घिमानिया, वरवाडा, वसा व वेवजी एका वाडा तालुक्यातील उचाट ७, कळंभे २ आणि ओगदा व निचोळे प्रत्येकी एक विक्र मगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक २, भोपोली आणि नागझरी येथे एक जव्हार तालुक्यातील भुरीटेक ४, वावर ३ आणि रु ईघर, ऐना, आकरे, आपटाळे, नांदगावला प्रत्येकी एक मोखाडा तालुक्यातील दांडदवळ, नाशेरा २ आणि सातुली व कुलोद प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.