शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाने दिले चौघांना जीवदान, कासा येथील गरीब कुटुंबातील आदिवासी तरु णाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:09 IST

डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड झालेला गोविंदा कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने त्याचे ‘हृदय मूत्रपिंड, लिव्हरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.

शशिकांत ठाकूर कासा : डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड झालेला गोविंदा कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने त्याचे ‘हृदय मूत्रपिंड, लिव्हरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.१५ आॅगस्टला दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर बांधलेला दोर सोडण्याकरिता कैलास झाडावर चढला आणि दुर्दैवाने तो खाली कोसळला याच वेळी त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून तो जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ जवळील कासा उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिल्व्हासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात दाखल केले तेथून त्याला पुढील उच्च उपचाराकरिता वलसाड सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथे त्याचे सिटी स्कॅन केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी १६ आॅगस्टला त्याच्यावर पुढे ३.३० वाजता सुरत मधील नवी हॉस्पिटलमध्ये डॉ. निमेश वर्मा याच्या देखरेखीखाली उपचार सुरु केले. त्यानंतर १९ ओगस्ट ला न्यूरोसर्जन डॉ. मेहुल मोदी आणि न्युरोफिजीशियन डॉ. परेश झान्जमेरा यांनी कैलासला ब्रेन डेड घोषित केले.कैलासचे वडील जयराम गंग्या घाटाळ व कुटुंबियांनी या विधायक बाबीला संमती दिल्यावर डोनेट लाईफ च्या निलेश मंडेलवाला यांनी इन्स्टीट्यूट आॅफ किडनी डीसीसेस आणि रिसर्च सेंटर अहमदाबाद येथील डॉक्टरांशी किडनी आणि लिव्हर डोनेशनसाठी संपर्क केला आणि हृदयासाठी सिम्स हॉस्पिटल आणि स्टर्लिंग हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नंतर रजिन आॅर्गन आणि टीश्श्यूज ट्रान्सप्लँट आॅर्गनायझेशनच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी १ङ्म३३ङ्म ची वेटिंग मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये होती. त्यानुसार याकामी कार्यरत असलेल्या टीमने सुरतमध्ये जाऊन त्याचे हृदय स्वीकारले तर किडनी आणि लिव्हर ्र‘१िू अहमदाबादच्या डॉ.बिपीन पॉल यांच्या टीमने स्वीकारले व कैलासचे पार्थिवही चौघांना संजीवनी देणारे ठरले.