शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:23 IST

जिजाऊ संस्थेचे बीडीओंना निवेदन : १५ दिवसांत कार्यवाहीची मागणी

मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. निवासी राहण्याचा दिला, जाणारा भत्ता दिशाभूल करून लाटणाºया अशा कर्मचाºयांवर कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज आहे

याबाबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने मोखाडा गटविकास अधिकाºयांना २३ जुलै रोजी पत्रव्यवहार करून पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत सर्वच कर्मचाºयांना निवासी राहण्याबाबत सूचना कराव्यात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात यावी, या संदर्भातील निवेदन देऊन १५ दिवसात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कामाच्या ठिकाणी न राहणाºया २०० ग्रामसेवकांवर ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारवाई केल्याचे समोर आले होते. यावेळी त्यांचे घरभाडेही बंद करून कायमचे प्रमोशन्स रद्द करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड या तालुक्यातील ग्रामसेवक बांधकाम अधिकारी शिक्षक असे सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी राहत नाहीत.नाशिकवरून ये - जाच्जव्हार मोखाड्यातले काही मोजके कर्मचारी वगळता सर्वच कर्मचारी नाशिक वरून ये-जा करतात. याचा परिणाम विकास कामांवर होत असून मोखाडा पंचायत समितीच्या बीडीओ संगीता भांगरे काय पाऊल उचलतात याकडे साºयांचे लक्ष आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारGovernmentसरकार