शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी मुख्यमंत्र्यांची विरारमध्ये जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:20 IST

पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार पूर्वेस मनवेलपाडा, तलाव येथे जाहीर सभा संपन्न होत आहे.

वसई : पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार पूर्वेस मनवेलपाडा, तलाव येथे जाहीर सभा संपन्न होत आहे.पालघर लोकसभा मतदारसंघ (अ.ज) निवडणूक -२०१९ करिता राज्यातील भाजप, शिवसेना आर.पी.आय, रासप, श्रमजीवी संघटना व जन आंदोलन समिती आणि आगरी सेना यांच्या सहकार्याने महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता विरार पूर्व मनवेलपाडा येथे जाहीर सभा होत असून या विराट सभेसाठी शिवसेना- भाजप सहित महायुतीतील सर्व पक्ष, संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.दरम्यान, विरारमध्ये आम. ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात अशा स्वरूपाची विराट जाहीर सभा ती ही दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: घेणार असल्याने सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जलोषाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस