शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: September 1, 2016 02:49 IST

लग्नाचे आमिष दाखवून निर्मळ-गोमपाड्यातील एका विवाहित तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केला असून, त्याच्या वडिलांवरही शेजारणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वसई : लग्नाचे आमिष दाखवून निर्मळ-गोमपाड्यातील एका विवाहित तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केला असून, त्याच्या वडिलांवरही शेजारणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आॅस्टीन गोम्स या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले . तीला लग्नाचे आमिष दाखवून विरार येथील एका हॉटेलात नेले. तेथे गुंगीचे औषध शीतपेयाद्वारे देवून तिच्यावर बलात्कार केला व मोबाईलमध्ये त्याचे शुटींगही केले. त्यानंतरही राजोडी येथील एका रिसॉर्टमध्ये तिला नेऊन आॅस्टीनने तिच्यावर बलात्कार केला.तिने लग्नाची विचारणा केल्यावर आॅस्टीनने संबंधच तोडल्यामुळे आपली फसगत झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या नातलगांनी आॅस्टीनच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यावर त्याचा यापूर्वीच घटस्फोट झाल्याची माहिती मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून आॅस्टीनने आपल्यावर दोनदा बलात्कार केल्याची तक्रार तिने विरार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आॅस्टीनचे वडिल येजू गोम्स याने काही महिन्यांपूर्वी आपल्या शेजारच्या घरात शिरून तेथील महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.आता मुलाने तर बापसे बेटा सवाई म्हणत एका तरुणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. तो सध्या वेलंकनी यात्रेसाठी गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)