शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

दुचाकी चोरट्यांची टोळी वसईत गजाआड

By admin | Updated: August 25, 2015 23:21 IST

वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तालुक्याच्या एकूण ६ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

वसई : वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तालुक्याच्या एकूण ६ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अखेर सोमवारी पोलीसांनी सापळा रचून पाच जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्यातील दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली हस्तगत केल्या.दुचाकी चोरी करण्याच्या तक्रारीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे वसईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथक स्थापन केले व या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या पथकाला जेरबंद केले. याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या ५ मुलांपैकी २ अल्पवयीन मुले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मुले वसई परिसरातच राहतात. हे आरोपी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करून चोरी करत असत. त्यांनी चोरी केलेल्या वाहनांमध्ये पांढऱ्या अ‍ॅक्टिव्हांचा सर्वाधिक समावेश आहे. (प्रतिनिधी)